या तारखेला येणार पी एम किसान योजनेचा 10वा हप्ता यादीत नाव पहा Pm Kisan updtes - Apali Yojna

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

या तारखेला येणार पी एम किसान योजनेचा 10वा हप्ता यादीत नाव पहा Pm Kisan updtes

पीएम किसान PM Kisan योजनेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेत सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.2019 मध्ये ही योजना सुरू झाली. त्याअंतर्गत सरकार दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. सरकार ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते .   


अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇


येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्यला येथे सर्व शेती विषयक योजनांची माहिती पाहायला मिळेल