फक्त या जिल्ह्यासाठी 75% अनुदानावर 10 शेळी 1बोकड शेळी गट, कुक्कुट वाटप योजना 2021,अर्ज सुरू sheli gat vatap 2021 - Apali Yojna

बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१

फक्त या जिल्ह्यासाठी 75% अनुदानावर 10 शेळी 1बोकड शेळी गट, कुक्कुट वाटप योजना 2021,अर्ज सुरू sheli gat vatap 2021

sheli palan yojna

 राज्यात जिल्हा परिषदेच्या सेस फंडा मधून वविशेष घटक योजना राबविल्या जातात , यात लाभार्थ्यांना 75% अनुदानावर 10 शेळी 1 बोकड अशा शेळी गटाचा लाभ दिला जातो. 

या योजने अंतर्गत जिल्हा परिषेदेच्या पशुसंवर्धन  विभागामार्फत सन 2021 साठी वैयक्तिक  लाभाच्या योजना आदिवासी उपयोजना शेळी गट वाटप योजना व एक दिवशीय कुकूट पिल्ले (100) गट वाटप योजनेअंतर्गत 67 लाख 21 हजार रुपयाचा अतिरिक्त निधी ची वाढीव तरतूद  उपलबध झाल्यानं नव्याने अर्जदाराची निवड करण्यात येणार आहे.


अधिक माहितीसाठी खाली  क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

 येथे क्लिक करा


सरकारी योजनांची माहिती whatsapp ग्रुप वरती पाहिजे खालील लिंकववरून ग्रुप जॉईन करा

४ टिप्पण्या:

आपल्यला येथे सर्व शेती विषयक योजनांची माहिती पाहायला मिळेल