Connect with us

टेक

Bitcoin म्हणजे नेमकं काय? Bitcoin in marathi

Published

on

Bitcoin म्हणजे नेमकं काय? Bitcoin in marathi, Bitcoin meaning in marathi 

या पोस्ट मध्ये आपण आज जाणून घेणार आहोत Bitcoin म्हणजे नेमकं काय? Bitcoin in marathi, Bitcoin meaning in marathi या बद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती. 

Bitcoin म्हणजे नेमकं काय? Bitcoin in marathi

     Bitcoin हे एक डिजिटल चलन आहे ज्या प्रकारे  रुपया,डॉलर त्याच प्रमाणे Bitcoin  हे सुद्धा एक डिजिटल चलन आहे. हे दुसऱ्या चालना पेक्षा खूप वेगळं आहे कारण आपण ह्याला पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही. आपण बिटकॉईनला फक्त ऑनलाईन वॉलेट मधे साठवू शकतो. बिटकॉईन ची सुरुवात सर्वात प्रथम 2009 मध्ये झाली. जपानच्या सतोषी नाकामोटो या अभियंत्याने Bitcoin चा शोध लावला. तेव्हा पासून त्याची लोकप्रियता वाढतच चालली आहे. 

Bitcoin price in marathi

आज एका Bitcoin ची किंमत 34, 42, 413.38  भारतीय रुपये इतकी आहे. 

Bitcoin कसे काम करते

        मार्केट च्या supply वर अवलंबून असणारे हे Bitcoin चलन अगदी सोप्या पद्धतीवर काम करते.  सोप्या भाषेत म्हणजे जर Bitcoin विकत घेणाऱ्या लोकांची संख्या जर Bitcoin विक्री करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असली तर Bitcoin ची किंमत वाढते, आणि जर बिटकॉइन विकणाऱ्यांची संख्या जास्त असेल खरेदी करणाऱ्यां पेक्षा तेव्हा याची किंमत कमी होताना दिसते. 

Bitcoin चा वापर कुठे कुठे करतात

        Bitcoin ची लोकप्रियता जरी जास्त असली तरी याचा वापर काही ठराविक देशातच करता येते. कोणत्या कोणत्या देशात आपण Bitcoin चा वापर करू शकतो ते खाली दिलेल्या लिस्ट मध्ये कळेल.  

 • United Kingdom
 • United State of America
 • Australia
 • Indonasia
 • Israel
 • Jordan
 • Japan
 • Lithuania
 • China
 • Czech Republic
 • Luxembourg
 • Malaysia
 • Norway
 • Philippines
 • Poland
 • Rassia
 • Singapore
 • Slovenia
 • Slovakia
 • South Africa
 • South Korea
 • Sweden
 • Switzerland
 • Taiwan
 • Thailand
 • Turkey
 • Denmark
 • Ecuador
 • Estonia
 • European Union
 • Finland
 • France
 • Germany
 • Hongkong
 • Iceland 

 वरील लिस्ट मधील देशातच आपण Bitcoin या चलनाचा वापर करू शकतो. 

Bitcoin प्रमाणे इतर Cryptocurrency

 • Ethereum (ETH)
 • Litecoin (LTC)
 • Bitcoin Cash (BCH)
 • Stellar (XLM)
 • Cardano (ADA)
 • Polkadot (DOT)

Bitcoin मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही लोकप्रिय ॲप्स 

 1. Coinswitch 
 2. Wazir x
 3. Bitbns
 4. ZebPay
 5. CoinDCX

Bitcoin चे फायदे

       बिटकॉईनचे व्यवहार कमीत कमी वेळात आणि वर्षाचे 365 दिवस, 24 तास आपण करू शकतो. बँकांच्या सुट्या, नोकरशाही यांचा परिणाम या व्यवहारांवर होत नाही. 

         कुठला व्यवहार मध्यस्थ शिवाय केवळ दोनच अकाऊंट मधे होतो. इतर कोणत्याही ऑनलाईन व्यवहारात ही सुलभता दिसून येत नाही. 

          ऑनलाईन पैश्यांची देवाणघेवाण होऊ शकते यालाच म्हणजेच आपण याचा उपयोग पेमेंट सर्व्हिस गेटवे प्रोव्हायडर असा शकतो. आणि हा त्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे. 

          सर्वात आधी एक ऑनलाईन व्यवहार करून वॉलेट बनून घेतल्या नंतर या साठी कोणत्याही डेबिट, क्रेडिट कार्ड ची गरज भासत नाही. 

            तुमची माहिती अतिशय गोपनीय ठेवली जाते. किंबहुना ही माहिती आणि तुमचे बिटकॉईन पैसे एन्क्रिप्टेड स्वरुपात अर्थात काँप्युटर कोडेड असतात. ते बिटकॉईन यंत्रणा चालवणाऱ्यांनाही माहीत नसतात. 

      अश्या प्रकारे आपण Bitcoin म्हणजे नेमकं काय? Bitcoin in marathi, Bitcoin meaning in marathi या बद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती घेतली आहे. 

Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending

Copyright © 2020 Apali Yojna by The ShubhazzZ Teach.