बिझनेस आयडिया
Business ideas in marathi, बिनभांडवली व्यवसाय, कमी गुंतवणूकीचे व्यवसाय मराठी

business ideas in marathi 2022,small business ideas in marathi,Business ideas in marathi
आजकाल सर्वांना स्वतः चा व्यवसाय हवा आहे, सर्व लोकांना वाटते की एखादा असा व्यवसाय सुरू करावा ज्या मधे गुंतवणूक कमी परंतु नफा जास्त मिळावा. ज्यांना खरंच व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना कमी गुंतवणूक करून बिझनेस कसा उभा करायचा याची कल्पना च नसते. लोकांना वाटते की बिझनेस म्हणजे खूप मोठी गुंतवणूक करावी लागणार पण असे बरेच लोकं आहेत ज्यांना कमी पैशातून बिझनेस उभारून खूप मोठा नफा कमवत आहेत. आजच्या आपल्या ह्या पोस्ट मधे आपण बघणार आहोत Business ideas in marathi.
Table of Contents
Business ideas in marathi
जर एखाद्या व्यक्तीला बिझनेस सुरू करावयाचा असेल तर त्याला पुरेशी रक्कम तर लागतेच पण त्याच सोबत लागते योग्य ते नियोजन, बिझनेस मधे जेवढे महत्त्व पैश्याला आहे त्याच्या किती तरी पटीने जास्त महत्वाचे आहे चांगले नियोजन. याचा अर्थ असा नाही की आपण कमी पैशात बिझनेस उभा करू शकत नाही. आपण या पोस्ट मधे हेच बघणार आहोत की कमी रकमेत स्वतः च व्यवसाय कसा सुरू करावा.
Small Business ideas In Marathi
रिक्रूटमेंट फ़र्म :
- रिक्रूटमेंट फर्म म्हणजे एक अशी कंपनी जी तरुणांना आपापल्या क्षेत्रात नोकऱ्या पुरवते. जर तुम्ही या प्रकारच्या व्यवसायाबद्दल विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी तुमचे नेटवर्क तयार करावे लागेल. आजकाल, अनेक कंपन्या स्वतःसाठी चांगला employee शोधून देण्यासाठी त्याच्या पगाराच्या काही टक्के अशा फर्मला देतात.
कपड़े धुवून प्रेस करून देण्याचा बिझनेस :
- लहान गावातून मोठ्या शहरात येणारे विद्यार्थी येत असतात. लहान गावाच्या तुलनेत मोठ्या शहरात नोकरीच्या संधी अधिक प्रमाणत उपलब्ध असतात, म्हणून लोक शहरात आलेले शहरात च राहतात.
- असे लोक स्वतः च्या कुटुंबा पासून दूर एकटेच राहतात. त्यांना स्वतः चे जेवण, कपडे धुणे इ. कामे स्वतः च करावे लागतात. नोकरी करून हे सर्व काम सुद्धा करणे खूप कठीण जाते. कॉलेज चे विद्यार्थी सुद्धा या कामांना कंटाळतात. या बाहेरून आलेल्या लोकांच्या अश्या समस्या ध्यानात घेता, तुम्ही त्यांचे कपडे धुवून आणि इस्त्री करून त्यांना deliver करू शकता.
- हा लहान व्यवसाय जरी दिसत असेल तरी या मधून बराच नफा कमवता येऊ शकतो. हा एक बिनाभांडवली व्यवसाय आहे. महिलांसाठी हा एक उत्तम घरगुती व्यवसाय आहे.
इव्हेंट मॅनेजमेंट फर्म :
- आजच्या ह्या धावत्या जगात कोणालाही एवढा वेळ नाहीये की स्वतः एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करू शकतील. घरातील कोणताही कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा, त्याचे नियोजन कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीने करावे अशी सर्वांची इच्छा असते.
- इव्हेंट मॅनेजेंटमध्ये अशीच एक फर्म आहे जी दुसऱ्या साठी त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन करायचे काम करते, आणि अर्थातच याच कामाच्या बदल्यात ते पैसे घेतात. हा देखील एक प्रकारचा व्यवसाय च आहे, या मधे गुंतुवण रक्कम ही कमी असते.
इलेक्ट्रॉनिक शॉप व्यवसाय :
- इलेक्ट्रॉनिक शॉप या व्यवसायाबद्दल बोलायचे म्हंटले तर या एक लघु व्यवसाय कल्पणांमधे येणारा व्यवसाय आहे. आज जवळपास प्रत्येक घरात वीज तर आहेच. लोकं उन्हाळ्यात पंखा, कूलर खरेदी करतात तसेच हिवाळ्यात हिटर. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक दिवसात कोणी ना कोणी नवीन घर बांधतात तेव्हा तू घराची वायरिंग सुद्धा त्यांना करून घ्यावीच लागते. अश्या स्थितीत लोकं पंखा, कूलर, बल्प, वायर, बोर्ड, वायरिंग साठी पाइप अशे बरेच समान खरेदी करता राहतात.
- तुम्ही हा व्यवसाय कुठूनही सुरू करू शकता, मग ते गाव असो की शहर. ह्या व्यवसाय योजनेत गुंतवणूक कमी आणि पैसा कमावण्याची संधी मिळते.
गृह कँटीन व्यवसाय :
- लहान गावातून मोठ्या शहरात येणारे विद्यार्थी येत असतात. लहान गावाच्या तुलनेत मोठ्या शहरात नोकरीच्या संधी अधिक प्रमाणत उपलब्ध असतात, म्हणून लोक शहरात आलेले शहरात च राहतात.
- महिलांसाठी गृह कँटीन व्यवसाय हा एक उत्तम घरगुती व्यवसाय आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. जर एखादी स्त्री मोठ्या स्वच्छतेने अन्न शिजवत असेल तर, घरी चांगले अन्न तयार करून विद्यार्थ्यांना किंवा नोकरी साठी बाहेर गावी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना टिफीन सेवा सुरू करू शकतात. घरी राहून हा व्यवसाय करून एखादी महिला चांगले पैसे कमवू शकते.
ट्रेनिंग इंस्टीट्यूट :
- ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच जेथे तुम्ही लोकांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देऊ शकता. ज्या क्षेत्रात तुमचं ज्ञान जास्त आहे त्याच प्रशिक्षण तुम्ही देऊ शकता. स्वतः तुम्ही चांगले प्रशिक्षक होऊन सुद्धा तुम्ही लोकांना कमिशन वर ठेऊन किंवा पगारी प्रशिक्षक ठेऊन तुमची संस्था मोठी करू शकता. आपल्याला या कामासाठी जागा असणे खूप आवश्यक आहे. जास्तीची गुंतवणूक नसेल या मधे तरीही तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या जोरावर नफा मिळवू शकता.
उदबत्ती आणि मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय :
- जर तुमच्याकडे काहीतरी नवीन करण्याची प्रतिभा असेल आणि तुम्ही घरी बसून अगरबत्ती, मेणबत्त्या यासारखी उत्पादने बनवू शकता, तर तुम्ही थोडे आवश्यक साहित्य खरेदी करून घरी बसून हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायात तुम्हाला छोट्या गुंतवणूकीतून भरपूर नफा मिळतो.
- यामध्ये तुम्हाला जीएसटी नोंदणी आणि अन्न परवाना घ्यावा लागेल. हा उद्योग लघु उद्योग या प्रकारात मोडतो तरीही गुंतवणूक कमी व नफा जास्त आहे ह्या व्यवसायात.
पापड आणि लोणचे यासारख्या घरगुती उत्पादनांचे उत्पादन :
- पापड आणि लोणचे आणि महाराष्ट्रीयन या मध्ये प्राचीन सभ्यातेच मुख्य अंग आहे. आपल्याला खूप अशे लोकं पाहायला भेटतील की जे घरी खूप चांगल्या पद्धतीने पापड व लोणचे बनवत आहेत. जर तुमच्या अंगात पण ही कला आहे तर तुम्हीही ह्याच व्यासासायवर घरी बसून खूप चांगले पैसे कमवू शकता.
- हा उत्तम असा लघु उद्योग, घरघुती व्यवसाय आणि नक्कीच महिलांसाठी कमी गुंतवणुकीचा Part Time, घरघुती व्यवसाय ठरू शकतो.
ग्रामीण भागात केले जाणारे व्यवसाय याबाबद माहिती वाचा
-
टेक4 weeks ago
डिजिटल मार्केटिंग मराठी मध्ये (२०२२) | Digital Marketing in Marathi
-
टेक4 weeks ago
E-Aadhar Card Download कसे करायचे? | How to download e-Aadhar Card?
-
बिझनेस आयडिया1 month ago
ग्रामीण भागात केले जाणारे व्यवसाय | gramin udyog information in marathi
-
टेक4 weeks ago
Wireless Communication म्हणजे काय? । Wireless Communication कसे काम करते?
-
फुलफॉर्म4 weeks ago
UPI म्हणजे काय? UPI फुलफॉर्म in marathi? UPI कसे वापरावे?
-
बिझनेस आयडिया1 month ago
Business ideas in marathi | मराठी बिझनेस आयडिया। कमी गुंतवणूकीचे व्यवसाय
-
इन्शुरन्स3 weeks ago
ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे काय मराठीमध्ये । Travel insurance information in marathi
-
टेक1 month ago
Blockchain म्हणजे काय? Blockchain meaning in marathi